ईतर

संत रामपाल महाराज यांच्या सत्संग कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

नांदेड/प्रतिनिधी

    नांदेड तालुका हिमायतनगर गाव मोरगांव हद्दीत बुधवार दिनांक 02/10/2024 रोजी गांव मोरगाव येथे सत्संग वेळ सायंकाळी, 7 ते 9 वाजे पर्यंत जगतगुरू तत्वदर्षी संत रामपाल महाराज यांच्या सत्संगचे आयोजन प्रोजेक्टरच्या माध्यमातून करण्यात आले होते…

   ज्या सत्संग मध्ये भक्त समाजास पडलेल्या असंख्य अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे त्यांना पवित्र धर्मग्रंथांच्या आधारे संत रामपाल महाराज यांनी दिलेली आहे. ( जसे की श्रीमद् भगवदगीता, ४ वेद ६ शास्त्र, १८ पुराण, श्रीगुरु ग्रंथ साहिब, बायबल, कुराण, इत्यादी) तरी सर्व भक्त समजानी सत्संगला उपस्थित राहून संत रामपाल महाराज यांच्या अमृतरूपी वाणी ( सत्संग) चा अवश्य लाभ घेतला व तसेच संत रामपाल महाराज यांचा सत्संग समजून घेउन पुण्यआत्मा ने मोफत नामदिक्षा ही प्राप्त केली सत्संगाचे आयोजक जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराजांचे शिष्य व सहाकार्य समस्त गावकरी मंडळी मोरगांव याच्या सहकार्यातुन पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close