राजकिय

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर भाजपची तातडीची बैठक…

(महाराष्ट्र न्युुज नेटवर्क)

 

 

 

 

किनवट/माहूर

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माहूर शहर,जिल्हा, तालुका कार्यकारणीतील असलेले प्रमुख पदाधिकारी,माहूर मंडळातील सर्व बूथ अध्यक्ष, बूथ सचिव, बूथ बि, एल,ओ, 2 शक्ति केंद्र प्रमुख तसेच माहूर शहरातील सर्व बूथ अध्यक्ष, बूथ सचिव, बूथ बि, एल, ओ, 2 /शक्ती केंद्र प्रमुख_ मंडल कार्यकारिणी, जिल्हा पदाधिकारी , प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महिला मोर्चा तालुका, महिला मोर्चा जिल्हा, सर्व आघाडी अध्यक्ष , सर्व आघाडीचे सरचिटणीस सर्व प्रकोस्ट तालुका अध्यक्ष आदी सर्व पदाधिका-यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बैठकीचे अध्यक्ष:-
आ. भीमरावजी केराम साहेब*
_आमदार,किनवट-माहूर_

प्रमुख मार्गदर्शक :- शशिकांत द्विवेदी
_प्रदेश संयोजक सहकारिता प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी,छत्तीसगढ़_

प्रमुख उपस्थिती: – सुरेशजी लंगडापुरे
_विस्तारक,किनवट-माहूर विधानसभा_
दिनांक :- 09 ऑक्टोबर 2024.

वेळ :- सकाळी 12:00 वाजता.

स्थळ :- शासकीय विश्रामगृह माहूर ता. माहूर जि. नांदेड.

विनीत:-
कांतराव भिवाजी घोडेकर
तालुका अध्यक्ष
, भारतीय जनता पार्टी माहूर

पुरुषोत्तम लांडगे
शहराध्यक्ष भाजपा माहूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close