सामाजिक

मछिंद्र पार्डी येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

किनवट/माहूर

    मछिंद्र पार्डी येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..
 बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगतगुरू संत सेवालाल महाराज यांच्या २८५ व्या जयंतीनिमित्त माहूर तालुक्यातील मछींद्र पार्डी गावासह ग्राम पंचायत कार्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली..
     तत्पुर्वी येथील ग्रा.पं. कार्यालयात सरपंच, माजी उपसरपंच महेंद्र चव्हाण, मा. उपसरपंच गणपत मडावी, गावचे पोलीस पाटील चव्हाण, ओम प्रकाश, श्री. वाढवे, श्री. देवनात उदीमकर तसेच सुभाष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर अत्यंत धार्मिक वातावरणात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली… 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close