सामाजिक
वाई बाजार ग्राम पंचायत कार्यालयात संत सेवालाल महाराज जयंती साजरी…
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
वाई बाजार/प्रतिनिधी
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती वाई बाजार ग्राम पंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच सिताराम दामा मडावी यांच्यासह उपसरपंच हाजी उस्मान खान पठाण, ग्रा.पं. सदस्य प्रकाश खडसे, फिरोज खान पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष कैलाश बेहेरे, इसूब अकबानी, ग्रा. पं. कर्मचारी अल्लावल्ली खान, जावेद खान, शेख इनूस आदी उपस्थित होते…