बिझनेस

‘किनवट अर्बन निधी लिमिटेड’ चा माजी आ. प्रदीप नाईक यांच्या हस्ते शुभारंभ…

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर

    माहूर येथील युवा उद्योजक तथा मांडवी येथील किनवट अर्बन निधी लिमिटेड ची शाखा सुरू करणारे विजय मगरे पाटील राजू मगरे पाटील यांनी मांडवी येथे सुरू केलेल्या बँकेचा शुभारंभ माजी आ. प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला…

 

 

यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मगरे परिवाराने गोरगरिबांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या किनवट बँकेमुळे निधी सहजरित्या उपलब्ध करून द्यावा त्यासाठी शुभेच्छा देत शाखेचा शुभारंभ केला.. यावेळी माजी जि. प. सदस्य मधुकर गोविंदराव मगरे पाटील, बँकेचे अध्यक्ष विजय गोविंदराव मगरे, राजू मगरे, विशाल दासरवार, सागर महामुने, मारुती रेकुलवार, डॉ. निरंजन केशवे, माधवराव श्रीमनवार, व्यंकटरेड्डी चिलकूरवार, रमेश राऊलवार, नवीन राठोड, अविनाश चव्हाण, कुंदन पवार, नितीन राठोड, प्रबोध राठोड, हृदय राठोड, गजानन बंडेवार, पवन शिरगूरवार, विशाल दासरवार, सुरेश कोदूरवार यांचे सह मान्यवर उपस्थित होते..

 

 

दरम्यान युवा उद्योजक राजू मगरे पाटील यांनी मांडवी येथे अर्बन बँक सुरू केल्याने त्यांचे अभिनंदन माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसांनी यांच्यासह उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड तसेच सर्व नगरसेवकांसह मनोज कीर्तने, विनोद कदम, अमृत जगताप, बंडू राठोड, अरविंद पवार, विजय भाऊ कांबळे, डॉ. तथागत मनोहर, प्रा. महेंद्र पट्टेकर, भाग्यवान भवरे, प्रा. राजेंद्र लोणे, आकाश कांबळे, विनोद भारती, राजकुमार राठोड यांचे सह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत…

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close