क्राइम
-
‘एलसीबी’ च्या नावाखाली असाही प्रताप..! रेतीवाहतुकदारांकडून ट्रॅक्टर साठी ५ तर टिप्पर साठी १० हजार रू. चा म्हणे वाहतूक चार्ज..?
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) (बाबाराव कंधारे) किनवट/माहूर ‘एलसीबी’ अर्थात ‘स्थानिक गुन्हे शाखा’ या नावाखाली तालुक्यातील खाजगी एजंटांमार्फत अवैध व्यवसायिकांकडून…
Read More » -
अबब..! एलसीबी च्या नावाखाली वसूली करणा-या “त्या” खाजगी एजंटची मिळकत पोलीस निरिक्षकाच्या पगारापेक्षाही जास्त…?
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) (बाबाराव कंधारे) किनवट/माहूर अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्याच्या कर्तव्यात सर्वात महत्वाचा भाग असलेल्या एलसीबी (स्थनिक गुन्हे शाखा) च्या…
Read More » -
(पडसा प्रकरण) – बहुचर्चित रस्ता प्रकरणी वादीचे पाणी बंद करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक विहीरीत झाडाच्या फांद्या व मुरूम टाकून बुजवण्याचा प्रयत्न..?
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) किनवट/माहूर सार्वजनिक ठिकाणी असलेली विहीर बुजवण्याच्या उद्देशाने झाडाच्या फांद्या व मुरूम टाकून बुजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा धक्कादायक…
Read More » -
पडसा येथील ‘त्या’ वादग्रस्त प्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल ; तब्बल 57 जणांना बजावल्या नोटीस…
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) किनवट/माहूर पडसा येथील ‘त्या’ वादग्रस्त प्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली…
Read More » -
नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहित महिलेवर अत्याचार..
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) किनवट/माहूर नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार केल्याची खळबजनक घटना…
Read More » -
माहूर शहरात वेश्याव्यवसायाने गाठला उच्चांक ; पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे शहराची प्रतिमा मलीन होण्याच्या मार्गावर..
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) (बाबाराव कंधारे) देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ असलेले माहूरगड या तिर्थक्षेत्राच्या…
Read More » -
‘तांदळा’ येथील जलसंधारणाच्या कामांत प्रचंड बोगसगीरी ; कोट्यावधींची कामे नाल्याच्याच रेतीने सुरू…
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) किनवट/माहूर माहूर तालुक्यात सुरू असलेल्या तांदळा येथील जलसंधारणाच्या होत असलेल्या बंधा-यात प्रचंड बोगसगीरी होत…
Read More » -
आष्टा फाट्यानजीकच्या शेतात महिलेला तुराट्या- पराट्यात टाकून जाळले…
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) किनवट/माहूर आष्टा फाट्यानजीकच्या एका शेतात अज्ञात महिलेला शेताच्या धु-यावर तुराट्या- पराट्यात टाकून जाळल्याची खळबळजनक घटना…
Read More » -
शेतकी व गावकी वादातून समाजाकडूनच सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ‘पडसा’ येथील घाणेरडा प्रकार उघड….
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) किनवट/माहूर शेतकी व गावकी वादातून अपयश येत असल्याचे पाहून आपल्या राजकीय वलयाचा…
Read More » -
कवठा बाजार येथील नदीपात्रात बुडून झालेल्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क) किनवट/माहूर पुजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलतीसह दोन पुतण्यांचा नदीपात्रात रेतीतस्करांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यू…
Read More »









